काळाबरोबर होत असलेले बदल स्वीकारणे ही आपल्या सगळ्यांचीच अपरिहार्यता आहे व गरजही आहे…मा. ॲड. डॉ.नितीन बाबुराव ठाकरे, सरचिटणीस
Category : Latest News , social_projects , Uncategorised
काळाबरोबर होत असलेले बदल स्वीकारणे ही आपल्या सगळ्यांचीच अपरिहार्यता आहे व गरजही आहे त्यातूनच संस्थेने नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.