बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांना अद्यावत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण
Category : Latest News , social_projects , Uncategorised
बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांना अद्यावत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, त्यांना करिअरच्या नव्या दिशा मिळाव्यात,त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी कार्यवाही सुरु झाली आहेच… पण त्याबरोबरच वर्षानुवर्षे तोट्यामध्ये चालणाऱ्या अभ्यासक्रमांमधून संस्थेला नफा होणेही गरजेचे आहे.