भावपुर्ण आदरांजली !
Category : Latest News , social_projects , Uncategorised
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या देवळाली कॅम्प महाविद्यालयातील जनप्रिय सेवक कै. पांडुरंग वाटपाडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. सेवाकाळातील त्यांनी बजावलेली कर्तव्ये नेहमीच सर्वांच्या लक्षात राहतील. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या अकस्मात आघातातून सावरण्याची शक्ती देवो ही मनोभावे प्रार्थना !