मविप्र संस्थेस जनता विद्यालय मातोरीच्या मुख्याध्यापिका अनिता अनंत घोलप यांनी ३१ हजारांची देणगी प्रदान केली
Category : Latest News , social_projects , Uncategorised
मविप्र संस्थेच्या जनता विद्यालय मातोरीच्या मुख्याध्यापिका अनिता अनंत घोलप यांनी मविप्र संस्थेस ३१ हजारांची देणगी प्रदान केली. सदर रकमेचा धनादेश संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे ,सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे घोलप यांनी सुपूर्द केला.