वणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एन.भवरे सर यांच्या मातोश्री सिंधुताई भवरे यांच्या जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम
Category : Latest News , social_projects , Uncategorised
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एन.भवरे सर यांच्या मातोश्री सिंधुताई भवरे यांच्या जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रमाप्रसंगी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे साहेब व मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.