बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

संस्थेतील ऐतिहासिक परिवर्तनानंतरची उद्या पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा

  • -
2

संस्थेतील ऐतिहासिक परिवर्तनानंतरची उद्या पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा

संस्थेतील ऐतिहासिक परिवर्तनानंतरची उद्या पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ! स्वच्छ व पारदर्शक कारभार आणि आश्वासनपूर्ती म्हणून केलेली कामे थेट सभासदांसमोर ठेवण्याची पहिली संधी ! विकासाच्या आराखड्यावर सभासदांच्या मंजुरीची मोहर उमटविण्याची पहिली घटिका ! विश्वासाच्या नात्याला अधिक बळकट करण्याचा वार्षिक शुभदिवस ! संस्थेच्या सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती ! सोबत सभासदत्वाचे ओळखपत्र अवश्य असू द्यावे !


OUR RECRUITERS

CONTACT US

  •  Office : Shivaji Nagar,
  • Gangapur Road, Nashik,
  • Nashik-422002,
  • Maharashtra, India.
  • +91-253-2574511,
  • 2573422 , 2573306
  •  Fax : +91-253-2579863
  •  ndmvpsamajnashik@yahoo.co.in

LOCATION