बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

* स्वदेश * शिल्प / चित्र / कविता / निबंध ऑनलाईन स्पर्धा


 

ह्या स्वातंत्र्य दिनी,  साजरा करूया 

*स्वदेश*

मराठा विद्या प्रसारक समाजाचे उदाजी महाराज  शैक्षणिक वारसा संग्रहालाय आयोजित, 
*शिल्प / चित्र / कविता / निबंध लेखांनाद्वारे* 
आपली *स्वदेश* संकल्पना व्यक्त करण्यासाठी ऑनलाईन कला स्पर्धा.
स्पर्धांची थीम *स्वदेश* असून अधिक माहितीसाठी संपर्क

ईमेल:  udajimuseum@mvp.edu.in
दूरध्वनी: 02532970871 , 9403706716 , 8805707438
सहभागासाठी खालील दिलेल्या लिंक वर Click करा
https://forms.gle/z38y25a53WWMDXui7

नोंदणी करण्याकरता पुढील QR CODE SCAN करा.