Indian Institute of Science Education and Research – IISER MoU
Category : Latest News , social_projects , Uncategorised
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था , पुणे ( Indian Institute of Science Education and Research – IISER ) व मराठा विद्या प्रसारक समाज , नाशिक ( Maratha Vidya Prasarak Samaj – MVP ) यांच्यामध्ये आज शुकवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी आयसर , पुणे कॅम्पस येथे ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला , या कराराच्या अंतर्गत मविप्र मधील शिक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा करार स्वाक्षरांकित करतांना मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व आयसर पुणे येथील डॉ. सौरभ दुबे , डॉ. असीम औटी व सहकारी उपस्थित होते.