MVPRoot – Maratha Vidya Prasarak Samaj
मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन संपन्न
मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत अहिरराव (डायरेक्टर, ॲडॅक्झी प्रा. लिमिटेड, पुणे व सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. ए. बी. काकडे यांनी ‘ अभियंता दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देत अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले. या अभियंता दिनानिमित्त महाविद्यालयाने रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट सिलेक्शन व असेसमेंट तसेच डिझाईन थिंकींग या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे श्रीकांत अहिरराव यांचा सत्कार मविप्र सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. एम्. बिरारी यांनी सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांचा सत्कार केला. यानंतर महाविद्यालयात विशेष प्राविण्य प्राप्त झालेले विद्यार्थी कु. आदित्य शेलार (मेकॅनिकल) कु. पंकज सोनार (एम्. ई. मेकॅनिकल), कु. दिव्या पाटील (कम्प्युटर), कु. जुल्फिन शेख (आयटी), कु. रितिका चव्हाण (सिविल), कु. हिमांशू (एम्. ई. सिव्हिल), कु. प्राची जयस्वाल (इ एन टीसी), कु. अश्विनी देवकर (इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल) याचप्रमाणे इंडियन सिविल सर्व्हिसेस मध्ये निवड झालेले महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. रितिक भडागे, (लेफ्टनंट, इंडियन आर्मी), कु. ऋषिकेश सावंत (लेफ्टनंट, इंडियन आर्मी) कु. सायली अहिरे (असिस्टंट इंजिनिअर, सिव्हिल डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र), कु. हर्षवर्धन पगार (लेफ्टनंट, इंडियन आर्मी), कु. शिवानी शिंदे (पीडब्ल्यूडी विभाग, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र), कु. मनोज कनोजे (टाऊन प्लॅनिंग, सिविल डिपार्टमेंट), कु. चेतन देवरे (ज्युनियर इंजिनिअर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), कु. जैसल चौरसिया (असिस्टंट इंजिनियर, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र), तसेच कुमार साहिल पाटील, (एफ एम, इंडिया लिमिटेड) व कु. वैदेही कुटे यांचा कंपनीमध्ये उच्चतम पॅकेज मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत अहिरराव यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सध्या सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध स्टार्टअप व विनवेशन संकल्पना विषयी माहिती देऊन त्यांनी सरकारच्या या योजनांचा आपल्या भविष्यातील करिअरसाठी उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देऊन सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाशिक विभागात केल्याचे नमूद केले व ही नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे आवर्जून सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सर विश्वेश्वरायांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तम अभियंता म्हणून विद्यार्थ्यांनी देखील आपले करिअर घडावे घडवावे असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तेजस्विनी देशमुख यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. बी. एस. टर्ले यांनी केले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
अभियंता दिनानिमित्ताने सत्कार आधुनिक अभियंत्यांचा
मविप्र संस्थेच्या वतीने ‘ अभियंता दिन ‘ साजरा.. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ अभियंता दिन ‘ साजरा केला जातो. या अभियंता दिनाचे औचित्य साधून मविप्र संस्थेच्या वतीने संस्थेच्या इंजिनीअर्स चा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते इंजि.सविता ठोंबरे, इंजि. शौनक तनपुरे,इंजि.रावसाहेब दाते, इंजि.राहुल जाधव व इंजि.जयेश डुकरे यांचा पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ डी. डी. लोखंडे,डॉ अजित मोरे,प्रा दौलत जाधव उपस्थित होते.
माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड
देवळाली कॅम्प महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचा मविप्र संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड .डॉ.नितीन ठाकरे ,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल,संचालक डॉ सयाजीराव गायकवाड,रमेश आबा पिंगळे ,प्राचार्य डॉ संपत काळे, वैभव पाळदे, गजीराम मुठाळ उपस्थित होते. योगेश ठाकरे यांनी आर्मी मध्ये १७ वर्ष आपली सेवा पूर्ण करून एम पी एस सी मध्ये यश मिळविले आहे, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शेतकरी बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा
बैल म्हणजे बळीराजाचा खरा आणि इमानी सहकारी ! अस्मानी आणि सुलतानी संकटांना बळीराजा आणि त्याची सर्जा-राजाची जोडी धीरोदात्तपणे सामना करीत असतात. शेतकऱ्याच्या या लक्ष्मीला वंदन करून सर्व शेतकरी बांधवांना मी या सणानिमित्त शुभेच्छा देतो.
– ॲड. नितिन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस. मविप्र समाज, नाशिक
मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड झाली. याप्रसंगी तिचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या व्यासपीठावर पर्यवेक्षक शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते. अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात मराठा हायस्कूल ने प्रथम क्रमांक प्राप्त केला व मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळ या विद्यार्थिनीने भरडधान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम या विषयावर आपले मनोगत तसेच पी.पी.टी प्रेझेंटेशन,लेखी आशय क्षमता चाचणी या सर्व निकषांवर आधारित विज्ञान मेळावा विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला व राज्यस्तरावर तिची निवड करण्यात आली सदर विद्यार्थिनीला दिपाली चौधरी,कविता घोटेकर व सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे ,चिटणीस दिलीप दळवी,सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपसभापती देवराम मोगल,नाशिक शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे,नाशिक ग्रामीण संचालक रमेश (आबा) पिंगळे,चांदवड तालुका संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्कर ढोके,शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोक पिंगळे,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी.डी.जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे,पर्यवेक्षक शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शाडू माती गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत 100 हुन अधिक पर्यावरण पूरक अशा गणपती मूर्ती साकारण्यात आल्या. यावेळी कान नाक घसा विभागाच्या प्रमुख आणि IQAC डायरेक्टर डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी सुरवातीला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देऊन ह्या कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. त्यांनी ८ स्टेप्स मध्ये गणपती मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रात्यक्षिका चा लाईव्ह डिस्प्ले स्क्रीन वर करण्यात आला, त्यामुळे सर्वांना मूर्ती बनवण्याचे बारकावे लक्षात आले. स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पद्मजा जोशी, सहयोगी प्राध्यपिका डॉ.पुनम पाटील, दंत विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ.रचना चिंधडे यांनी देखील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी गणेश मूर्ती बनविण्याचे व रंगविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी कार्यशाळेला भेट देत सर्व सहभागी डॉक्टर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे कौतुक करत शाडू मातीतून गणपती मुर्ती साकारणे हा अभिनव उपक्रम पर्यावरण पूरक व अनुकरणीय असा आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी व्यक्त केले.कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सशस्त्र दलातील करिअर मार्गदर्शन
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परिचर्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यानी शिक्षकांप्रती आदर व प्रेम दाखवून शिक्षकदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सदर कार्यक्रमात प्रथम वर्ष एम.एस्सी. नर्सिंगचा विद्यार्थी श्री.इरफान पठाण याने शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला व सदर संस्थेतूनच पदवी घेऊन पुन्हा पदव्युत्तर शिक्षणासाठी पुन्हा नव्याने याच संस्थेत प्रवेश मिळवत शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे आज मी प्रगतीपथावर आहे असे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. पौर्णिमा नाईक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ‘ शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाची परतफेड फक्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेली व्यावसायिक प्रगती आणि समाजात मिळवलेल्या उत्तुंग स्थानाने होऊ शकते. विद्यार्थ्यांचे यश बघूनच शिक्षकांना खरा आनंद आणि समाधान मिळते असे प्रतिपादन प्राचार्या डॉ.पौर्णिमा नाईक यांनी केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मागील आठवडयात घेण्यात आलेल्या Pre State SNAI Conference Contest मध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक व उपप्राचार्या श्रीमती कुमारी नूतन यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक यांनी नुकतीच Ph.D पदवी संपादन केल्यामुळे, तसेच Federal Organisation For Nursing Services यांच्या तर्फे त्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पारितोषिक २०२३ हा पुरस्कार जाहिर झाल्याने, संस्थेतर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छ्या दिल्या.सदर कार्यक्रमाचे आयोजन व्दितीय सेमिस्टर बी एस्सी नर्सिंग व 1st GNM विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज रौंदळ आणि श्रावणी टर्ले या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या व्याख्याता श्रीमती सारा टॉमी व श्रीमती नयना शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिक सुभाष पाटील याने केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.
शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा
म.वि.प्र समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिर उत्तमनगर सिडको शाळेत मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनातून शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कृष्णा जाधव यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती तयार करण्यास शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले. शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू शकतो. हा संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्याना देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू माती पासून सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती व पोळ्याच्या निमित्ताने बैल तयार केले. सदर कार्यक्रमास शाळेतील विलास जाधव, नीलिमा बच्छाव, अर्चना आहेर, दिपाली बागुल, वैशाली घोटेकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात करण्यात आली. रोबोटिक लॅब चे उद्घाटन सरचिटणीस ॲड. डॉ.नितीन बाबुराव ठाकरे यांनी केले. या प्रसंगी मविप्रचे इगतपुरीचे संचालक श्री. संदीप गुळवे, नाशिक शहराचे संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक श्री. चंद्रजित शिंदे आणि शिक्षणाधिकारी श्री. बी.डी.पाटील, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
ICSE प्राचार्या डॉ. निधी मिश्रा यांच्यासह होरायझन स्कूल्स शाखेच्या प्राचार्या श्रीमती श्रुती देशमुख, श्रीमती दिप्ती पटेल आणि श्रीमती नेहा सोनवणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
रेबॉट ऑटोमेशन प्रा.लि.कंपनीची स्थापना MVP चे अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी श्री. सागर पाटील, रेबॉटचे संस्थापक आणि मिस. दामिनी जाधव आणि सह-संस्थापक श्री. रुषिकेश गायकवाड यांनी केली आहे. रेबॉट ऑटोमेशन ही केवळ एक कंपनी नसून एक सर्जनशील संकल्पना आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब प्राथमिक स्वरुपात शालेय अभ्यासक्रमात एकत्रित केला जातो. रोबोटिक लॅब चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विकसित होत असलेल्या रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे हे आहे.
आमच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक, वास्तविक जगाच्या परिस्थितींमध्ये सामावून घेण्यास प्रोत्साहित करून, रोबोट आणि ड्रोनची रचना करण्याची संधी मिळेल.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यावेळी रोबोटिक्स लॅबची माहिती देण्यात आली.रेबोट टीमच्या सदस्यांनी वर्गांना भेट देऊन ड्रोनच्या कार्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
प्रमुख पाहुणे ॲड. डॉ.नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. श्रीमती नताशा वाघ यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.