बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

Prerna Day’s Blood Donation Camps

प्रेरणा दिवस – रक्तदान शिबिरे

कै. आदरणीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जयंती निमित्त ४ मे रोजी, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सर्व शाखांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.