मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पुढील वाटचाली साठी कुठल्या नाविन्य पूर्ण गोष्टी करता येऊ शकता याचे मार्गदर्शन घेण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी भारताचे विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर व एम.के.सी.एल चे संचालक विवेक सावंत यांची पुणे येथील एम.के.सी.एल कार्यालयात भेट घेतली . त्याप्रसंगी एमकेसीएल च्या मॅनेजिंग डायरेक्टर कामत व सहकारी उपस्थित होते.
