Maratha Vidya Prasarak Samaj

Editorial Team

1

शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन, ज्ञानाचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या कर्मवीर डॉ. वसंतराव पवार साहेबांचे कार्य सदैव प्रेरणादायी, अशा या कर्मयोग्याच्या पुण्यस्मृतींना मनःपूर्वक विनम्र अभिवादन!

शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन, ज्ञानाचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या कर्मवीर डॉ. वसंतराव पवार साहेबांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे कार्य म्हणजे केवळ एका व्यक्तीचे योगदान नव्हे, तर पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेली प्रेरणेची एक समृद्ध परंपरा आहे. मविप्रच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, शिक्षण क्षेत्राविषयीची त्यांची बांधिलकी आणि समाजहिताची तळमळ आजही अनेकांना कार्याची प्रेरणा देते. अशा

शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन, ज्ञानाचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या कर्मवीर डॉ. वसंतराव पवार साहेबांचे कार्य सदैव प्रेरणादायी, अशा या कर्मयोग्याच्या पुण्यस्मृतींना मनःपूर्वक विनम्र अभिवादन! Read More »

1

ताऱ्यांपासून राष्ट्रनिर्माणापर्यंत दिशा देणारे भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ताऱ्यांपासून राष्ट्रनिर्माणापर्यंत आपल्या ज्ञानाचा आणि संशोधनाचा प्रकाश पसरवणारे थोर भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ताऱ्यांच्या वातावरणातील आयनीकरणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी मांडलेले ‘साहा आयनीकरण समीकरण’ आधुनिक खगोलभौतिकशास्त्राच्या अभ्यासातील महत्त्वाचा टप्पा ठरले. विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनासोबतच त्यांनी वैज्ञानिक संस्थांच्या उभारणीत आणि देशाच्या विकासाशी संबंधित विविध उपक्रमांतही योगदान दिले.ज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून राष्ट्राच्या प्रगतीची

ताऱ्यांपासून राष्ट्रनिर्माणापर्यंत दिशा देणारे भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »

1

कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा भावस्पर्शी वेध…ऐका ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांचे विशेष मनोगत.

कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा भावस्पर्शी वेध… ऐका ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांचे विशेष मनोगत. रेडिओ कर्मवीर 88.4 FM बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ सकाळी ११.०० | पुनःप्रसारण सायं. ४.००रेडिओ कर्मवीर App वरही ऐका — लिंक खाली दिली आहे.https://www.radiokarmaveer.com/app

कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा भावस्पर्शी वेध…ऐका ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांचे विशेष मनोगत. Read More »

1

अज्ञानरूपी अंधःकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्वक नमन! 📚🙏

अज्ञानरूपी अंधःकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्वक नमन! शिक्षक केवळ धडे शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देतात, स्वप्नांना आकार देतात आणि आत्मविश्वासाने भविष्य घडवण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनातूनच सक्षम पिढी घडते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना जागतिक शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक कृतज्ञ अभिवादन! शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप…

अज्ञानरूपी अंधःकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्वक नमन! 📚🙏 Read More »

1

मा. खासदार राजाभाऊ वाजे यांची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड…नाशिक व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून या प्रतिनिधी मंडळात निवड झालेले ते एकमेव खासदार आहेत. ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या विविध बैठका व समित्यांच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत. या

मा. खासदार राजाभाऊ वाजे यांची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड…नाशिक व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण Read More »

1

डुबेरे येथील मविप्र शाळेतील सभागृहाची वाजे कुटुंबीयांची कृतज्ञतेतून साकारलेली देणगी — समाजाशी असलेल्या नात्याची जिवंत परंपरा.

डुबेरे येथील मविप्र शाळेतील सभागृहाची वाजे कुटुंबीयांची कृतज्ञतेतून साकारलेली देणगी — समाजाशी असलेल्या नात्याची जिवंत परंपरा. Read More »

1

कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच प्रेरणादायी आहे…धैर्याला सलाम… कर्तव्याला सलाम…!

कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा निश्चितच प्रेरणादायी आहे…धैर्याला सलाम… कर्तव्याला सलाम…! Read More »

1

लोकांचा विश्वास, सभासदांची साथ आणि भविष्याचा ठाम संकल्प — नामपूरमधून मविप्रच्या पुढच्या वाटचालीची स्पष्ट दिशा!

लोकांचा विश्वास, सभासदांची साथ आणि भविष्याचा ठाम संकल्प — नामपूरमधून मविप्रच्या पुढच्या वाटचालीची स्पष्ट दिशा! Read More »

1

थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐

स्वातंत्र्यासाठी संघर्ष… शिक्षणासाठी ध्यास… समाजपरिवर्तनासाठी आयुष्यभर समर्पण… थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 Read More »