इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन ! अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावे यासाठी शुभेच्छा..!