अज्ञाताच्या अंधारात असणाऱ्या प्रत्येकाची ओळख निर्माण केली
जगातल्या दु:खाची मला जाणीव करून दिली
त्यांनी अशी कृपा केली,आणि माझ्यात चांगल्या माणसाची मूर्ती घडवली
गुरूंनीच मला एक चांगला माणूस बनवले!
सर्व गुरुजनांना नमन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा