Maratha Vidya Prasarak Samaj

Latest News

1

मविप्र.समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर, नाशिक आणि CII – मॉडेल करिअर सेंटर (MCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा जॉब फेअर !

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर, नाशिक आणि CII – मॉडेल करिअर सेंटर (MCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा जॉब फेअर ! *ठळक वैशिष्ट्ये:*– ६०+आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग– विविध क्षेत्रांतील ६००+ नोकरीच्या संधी– सर्व पात्र उमेदवारांसाठी *मोफत प्रवेश*– मोफत उच्च तंत्रज्ञान कौशल्य विकास प्रशिक्षण – 7/15/90 दिवसांचे अभ्यासक्रम– प्रकल्पांतर्गत

मविप्र.समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर, नाशिक आणि CII – मॉडेल करिअर सेंटर (MCC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा जॉब फेअर ! Read More »

1

नाशिकचे सुपुत्र ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

नाशिकचे सुपुत्र ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या जिद्द, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

नाशिकचे सुपुत्र ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! Read More »

1

मविप्रची विद्यार्थिनी कु. तेजश्री रोशन शिंदे हिने पुणे मेट्रो पायलट म्हणून मिळविलेल्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!

स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी शिखरे गाठता येतात!मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विद्यार्थिनी कु. तेजश्री रोशन शिंदे हिने पुणे मेट्रो पायलट म्हणून मिळविलेल्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!तिचे हे यश अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी असून, MVP च्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि सक्षम संस्कारांचा अभिमानास्पद गौरव आहे.

मविप्रची विद्यार्थिनी कु. तेजश्री रोशन शिंदे हिने पुणे मेट्रो पायलट म्हणून मिळविलेल्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन! Read More »

1

कर्मवीर डी. आर. भोसले यांनी शिक्षणाची दारं उघडली, अन् पिढ्यान्‌पिढ्यांच्या आयुष्याला उंबरठा ओलांडण्याचं बळ दिलं! .

कर्मवीर डी. आर. भोसले यांनी शिक्षणाची दारं उघडली, अन् पिढ्यान्‌पिढ्यांच्या आयुष्याला उंबरठा ओलांडण्याचं बळ दिलं! . Read More »

1

कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणाचा प्रकाश बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर झटणारे आणि समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे कर्मवीर डी. आर. भोसले यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »

1

आपणा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ करणारा सण म्हणजे भाऊबीज! या मंगलमय दिवशी प्रत्येक भावाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश नांदो, तर प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलो. आपणा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 Read More »

1

आपणा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलोत आणि यशाची नवी दालने खुली होवोत. आपणा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा!

आपणा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! Read More »

1

आपणा सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

शिक्षणाच्या प्रकाशातून नवी स्वप्ने पाहत, संस्कारांच्या बळावर यशाची शिखरे गाठत आणि ज्ञानाचा दीप प्रत्येक मनात प्रज्वलित करत हा दीपोत्सव आनंद, उत्साह आणि चैतन्याने साजरा करूया. आपणा सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

आपणा सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! Read More »

1

कर्मवीर भाऊसाहेब हिरे! यांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

मविप्रच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणारे, संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराला बळ देणारे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे! त्यांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!  

कर्मवीर भाऊसाहेब हिरे! यांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! Read More »