Maratha Vidya Prasarak Samaj

MVPRoot

मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन संपन्न

मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत अहिरराव (डायरेक्टर, ॲडॅक्झी प्रा. लिमिटेड, पुणे व सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. ए. बी. काकडे यांनी ‘ अभियंता दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देत अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले. […]

मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन संपन्न Read More »

अभियंता दिनानिमित्ताने सत्कार आधुनिक अभियंत्यांचा

मविप्र संस्थेच्या वतीने ‘ अभियंता दिन ‘ साजरा.. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ अभियंता दिन ‘ साजरा केला जातो. या अभियंता दिनाचे औचित्य साधून मविप्र संस्थेच्या वतीने संस्थेच्या इंजिनीअर्स चा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते इंजि.सविता ठोंबरे, इंजि. शौनक तनपुरे,इंजि.रावसाहेब दाते, इंजि.राहुल जाधव

अभियंता दिनानिमित्ताने सत्कार आधुनिक अभियंत्यांचा Read More »

माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड

देवळाली कॅम्प महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचा मविप्र संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड .डॉ.नितीन ठाकरे ,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल,संचालक डॉ सयाजीराव गायकवाड,रमेश आबा पिंगळे ,प्राचार्य डॉ संपत काळे, वैभव पाळदे, गजीराम मुठाळ

माजी विद्यार्थी योगेश भास्कर ठाकरे यांची नुकतीच एम पी एस सी मार्फत कक्ष सहाय्यक पदी निवड Read More »

शेतकरी बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा

बैल म्हणजे बळीराजाचा खरा आणि इमानी सहकारी ! अस्मानी आणि सुलतानी संकटांना बळीराजा आणि त्याची सर्जा-राजाची जोडी धीरोदात्तपणे सामना करीत असतात. शेतकऱ्याच्या या लक्ष्मीला वंदन करून सर्व शेतकरी बांधवांना मी या सणानिमित्त शुभेच्छा देतो. – ॲड. नितिन बाबुराव ठाकरे सरचिटणीस. मविप्र समाज, नाशिक

शेतकरी बांधवांना सणानिमित्त शुभेच्छा Read More »

मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड झाली. याप्रसंगी तिचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या व्यासपीठावर पर्यवेक्षक शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते. अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात मराठा हायस्कूल ने प्रथम क्रमांक प्राप्त केला व मराठा

मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड Read More »

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शाडू माती गणपती मूर्ती बनवण्याची

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा Read More »

सशस्त्र दलातील करिअर मार्गदर्शन

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडमी ICSE ने सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ रोजी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. “सशस्त्र दलातील करिअर मार्गदर्शन”हा व्याख्यानाचा विषय होता.याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाच्या क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ होते. उर्जा अकादमीचे संस्थापक श्री अनिरुद्ध तेलंग , निवृत्त कॅप्टन श्री

सशस्त्र दलातील करिअर मार्गदर्शन Read More »

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परिचर्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यानी शिक्षकांप्रती आदर व प्रेम दाखवून शिक्षकदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सदर कार्यक्रमात प्रथम वर्ष एम.एस्सी. नर्सिंगचा विद्यार्थी श्री.इरफान पठाण याने शिक्षकांप्रती

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा Read More »

शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा

म.वि.प्र समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिर उत्तमनगर सिडको शाळेत मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनातून शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कृष्णा जाधव यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती तयार करण्यास शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले. शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू

शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा Read More »

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात करण्यात आली. रोबोटिक लॅब चे उद्घाटन सरचिटणीस ॲड. डॉ.नितीन बाबुराव ठाकरे यांनी केले. या प्रसंगी मविप्रचे इगतपुरीचे संचालक श्री. संदीप गुळवे, नाशिक शहराचे संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक श्री. चंद्रजित शिंदे आणि शिक्षणाधिकारी श्री. बी.डी.पाटील, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात Read More »