मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परिचर्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यानी शिक्षकांप्रती आदर व प्रेम दाखवून शिक्षकदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सदर कार्यक्रमात प्रथम वर्ष एम.एस्सी. नर्सिंगचा विद्यार्थी श्री.इरफान पठाण याने शिक्षकांप्रती








