होरायझन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांची रायफल शुटींग मध्ये महाराष्ट्र संघाकडून निवड

CISCE अंतर्गत प्रादेशिक रायफल आणि पिस्तोल नेमबाजी स्पर्धा २०२३-२०२४ ह्या दिनांक २४ ते २६ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प), मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये होरायझन अकॅडेमी ICSE, नाशिक या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत एकूण ३१ शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत होरायझन अकॅडेमीच्या […]

होरायझन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांची रायफल शुटींग मध्ये महाराष्ट्र संघाकडून निवड Read More »