मविप्र मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेयाची इंडियन नेव्हीमध्ये निवड
मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेया दिलीप ठाकरे हिने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी इंडियन नेव्ही मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासून भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न श्रेयाने बाळगले होते. ओरीसा राज्यातील आय एन एस चिल्का येथे श्रेयाने फिजिकल ट्रेनिंग पूर्ण करून केरळ राज्यातील कोची येथे प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्ण केले. कोची ट्रेनिंग मध्ये AO, […]
मविप्र मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेयाची इंडियन नेव्हीमध्ये निवड Read More »