भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण जनशिक्षण संस्था मार्फत
भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील असणाऱ्या कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण जनशिक्षण संस्था मार्फत घेऊन पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिराने घ्यावा असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी व्यक्त केले. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जन शिक्षण संस्थेच्या वतीने असिस्टंट बारबर …