कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४”
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास “कृषिभूषण महाराष्ट्र एफ .पी. ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी महाविद्यालयाने गेल्या वर्षांपासून कृषी शिक्षण क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांसाठी केलेल्या विस्तार कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच महाविद्यालयाची गुणवत्ता, […]