मविप्र. कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य चंद्रभान ठाकरे याची सहाय्यक आयुक्त पदावर निवड
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगांव बसवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य चंद्रभान ठाकरे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (क्लास १ ) या पदावर निवड झाली आहे. आदित्य हा क.का.वाघ महाविद्यालयातील सेवक कर्मचारी श्री.चंद्रभान ठाकरे यांचा मुलगा […]