२५ विद्यार्थ्यांची विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये निवड
मविप्र समाजाच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील २५ विद्यार्थ्यांची विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये मध्ये निवड झाली असून त्यामध्ये कोटक लाईफ आणि टी सी एस या कंपनीने वार्षिक ५.२५ लाख इतके वार्षिक पॅकेज दिले. त्याचप्रमाणे संडोझ (नोवार्टीस) ,मायक्रोलॅब्स व इंटास यांनी देखील वार्षिक ३.५ लाख इतके पॅकेज दिले. याव्यतिरिक्त युनिकेम,मॅक्लॉइड या कंपन्यांनी सरासरी वार्षिक ३ लाखापर्यंत पॅकेज देऊ […]
२५ विद्यार्थ्यांची विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये निवड Read More »