अंतर -विश्वविद्यालय केंद्र : खगोलविज्ञान और खगोलभौतिकी ( Inter University Centre for Astronomy and Astrophysics – IUCAA ) व मराठा विद्या प्रसारक समाज , नाशिक ( Maratha Vidya Prasarak Samaj – MVP ) यांच्यामध्ये दिनांक ६ मार्च २०२४ रोजी , आयुका, पुणे येथील कॅम्पस मध्ये सामंजस्य करार करण्यात आला , त्याप्रसंगी आयुका ( IUCAA ) चे संचालक डॉ आर. श्रीआनंद , मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे , आयुका चे प्राध्यापक निशांत सिंग , सुहृद मोरे उपस्थित होते .
