Welcome to
Maratha Vidya Prasarak Samaj
Well being and Happiness of the masses to kindle the social cause.
🙏 जागतिक अन्न दिनाच्या मविप्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! |🙏 मविप्रच्या गिरणारे येथील KBH हायस्कूल मध्ये साजरा झाला वाचन प्रेरणा दिन ! |🙏 भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! |🙏 विज्ञानाची गोडी, प्रयोगांची मजा! 🚀 BASF आणि मविप्र समाजाच्या उपक्रमातून २,५५१ विद्यार्थ्यांची विज्ञानसफर! 💡जिज्ञासेतून शाश्वत भविष्याकडे ! 🌿 |🙏 🚨 महारोजगार मेळावा २०२६! 💼 |🙏 शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!…भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! |🙏 एका दिवसात ८० युवकांना नोकरी! पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभातून ८० उमेदवारांची अंतिम निवड — मविप्रच्या प्रयत्नांना ठोस यश. |🙏 आदिशक्तीचा आशीर्वाद, ज्ञानातून घडवूया सक्षम समाज!…मविप्र परिवारातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! |🙏 मविप्र नोकरी महामेळाव्यात दिंडोरीतील नोकरी मिळालेल्या युवकांची मनोगते |🙏 निरोगी जीवनाची सुरुवात निरोगी मनापासून…! 🧠🌿 |
Latest News
जागतिक अन्न दिनाच्या मविप्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!
शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकणारा प्रत्येक अन्नकण अमूल्य आहे. कृषी शिक्षण, संशोधन...
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे....
MVP Education Streams
We aim at inspiring our students to dream more, learn more, do more, and become more in their respective journeys of life.
🏫 Schools
0
🎓 Colleges
0
🏠 Hostels
0
🔧 ITIs
0
Other Organisations
0
Students
0
👩💼 Total Staff
0
🌐 Institutional Network
0
Page likes: 9,782
Maratha Vidya Prasarak Samaj
(opens in a new tab)Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik is the state's oldest & largest educational hub. It provides ed
17 hours ago
शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकणारा प्रत्येक अन्नकण अमूल्य आहे. कृषी शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अन्नसुरक्षित व समृद्ध भविष्य घडवूया!
🌱 जागतिक अन्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.
.
#WorldFoodDay #advnitinthakare2026 #mvpnashik #marathavidyaprasaraksamaj
...
1 day ago
मविप्रच्या गिरणारे येथील KBH हायस्कूल मध्ये साजरा झाला वाचन प्रेरणा दिन !
.
.
.
#mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #girnare #advnitinthakare2026 #karmaveerbhausahebhiray
...
2 days ago
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञान, विज्ञान, जिद्द आणि प्रेरणेचा अखंड झरा!
विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने पेरणाऱ्या आणि त्या स्वप्नांना कर्तृत्वाची पंखे देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐
📖 वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.![]()
#DrAPJAbdulKalam #mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026 #advnitinthakare
...
2 days ago
विज्ञानाची गोडी, प्रयोगांची मजा! 🚀 BASF आणि मविप्र समाजाच्या उपक्रमातून २,५५१ विद्यार्थ्यांची विज्ञानसफर! 💡जिज्ञासेतून शाश्वत भविष्याकडे ! 🌿
.
.
#mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #BASF #advnitinthakare2026 #Nitinthakare
...
3 days ago
🚨 महारोजगार मेळावा २०२६! 💼![]()
🔥 15+ कंपन्या | 200+ नोकरीच्या संधी!![]()
📅 शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६
⏰ सकाळी ९ नंतर
📍 राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक, गंगापूर रोड, नाशिक![]()
🎯 सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!![]()
📢 ही संधी चुकवू नका, नोकरी मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका! 🚀![]()
#mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #ciimodelcareercentre #advnitinthakare2026 #jobfair
...
4 days ago
🌸 शिक्षणातून प्रबोधन, सेवेतून समर्पण आणि राष्ट्रकार्यातून प्रेरणा!🌸
स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारताच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या, स्त्रीशिक्षण, समाजसेवा आणि स्वदेशी चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या भगिनी निवेदिता यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. 🙏 भगिनी निवेदिता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
.
.
.
#भगिनी_निवेदिता #पुण्यतिथी #mvpnashik #advnitinthakare2026 #marathavidyaprasaraksamaj
...
5 days ago
एका दिवसात ८० युवकांना नोकरी! पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभातून ८० उमेदवारांची अंतिम निवड — मविप्रच्या प्रयत्नांना ठोस यश.
.
.
#mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026 #jobfair #ciimodelcareercentre
...
6 days ago
आदिशक्तीचा आशीर्वाद, ज्ञानातून घडवूया सक्षम समाज! 🌺🙏
आदिशक्तीच्या कृपाशीर्वादाने प्रत्येक मनात ज्ञानाचा प्रकाश, आत्मविश्वासाची ऊर्जा आणि समाज घडविण्याची प्रेरणा निर्माण होवो. शिक्षण, संस्कार आणि सेवाभावातून सक्षम पिढी घडवत समतेचा, प्रगतीचा आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग अधिक दृढ करूया. मविप्र परिवारातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨
.
.
#navratri #advnitinthakare2026 #mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare
...
Maratha Vidya Prasarak Samaj
is in महाराष्ट्र.
6 days ago
मविप्र नोकरी महामेळाव्यात दिंडोरीतील नोकरी मिळालेल्या युवकांची मनोगते
.
.
.
#mvpnashik #dindori #jobfair #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026
...
7 days ago
निरोगी जीवनाची सुरुवात निरोगी मनापासून…! 🧠🌿![]()
मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याचा महत्त्वाचा पाया आहे. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करूया, एकमेकांना समजून घेऊया आणि गरज असताना मदतीचा हात पुढे करूया.![]()
मानसिक आरोग्याबाबत बोलणे, समजून घेणे आणि संवेदनशीलतेने साथ देणे हीच निरोगी समाजाची खरी सुरुवात आहे.![]()
चला, मन जपूया… मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देऊया!
🌿 जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.
#WorldMentalHealthDay❤️ #mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026 #advnitinthakare
...
1 week ago
दिंडोरीत एका दिवसात ३५० युवकांच्या हातात नोकरीची ऑफर लेटर्स ! मविप्रच्या रोजगार मेळाव्याने ग्रामीण युवकांना थेट नामांकित कंपन्यांशी जोडत करिअरची नवी दारं उघडली.
.
.
#mvpnashik #dindori #jobfair #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026
...
1 week ago
दूराव्यांपासून नात्यांपर्यंत…
पत्रांपासून पार्सलपर्यंत…
काळ बदलला, संवादाची माध्यमे बदलली; मात्र विश्वासाने सेवा पोहोचवण्याची टपाल विभागाची परंपरा आजही अविरत सुरू आहे. 📮
देशाच्या कानाकोपऱ्यातील माणसांना जोडणाऱ्या, आठवणींना शब्द देणाऱ्या आणि आजच्या आधुनिक काळातही विश्वासाने पार्सल व सेवा पोहोचवणाऱ्या भारतीय टपाल विभागाच्या अविरत सेवेला मनःपूर्वक सलाम!
जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳📬
.
.
.
#marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026 #mvpnashik #WorldPostDay
...
1 week ago
१९५१ साली महाराष्ट्रातील मुरूड-जंजिरा येथे जन्मलेल्या नाना पाटेकरांचं बालपण संघर्षात गेलं. मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी कलाशिक्षण घेतलं. चित्रकलेची आवड असलेल्या नानांनी पुढे रंगभूमीवर आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. विजय तेंडुलकरांच्या ‘पुरुष’सारख्या नाटकातून त्यांच्या अभिनयातील ताकद प्रेक्षकांसमोर आली. ‘गमन’ चित्रपटातून सुरू झालेला त्यांचा चित्रपटप्रवास ‘अंकुश’मुळे खऱ्या अर्थाने गाजला. ‘सलाम बॉम्बे’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘यशवंत’, ‘वजूद’, ‘शक्ती’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘टॅक्सी नं. ९२११’, ‘वेलकम’, ‘राजनीती’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘नटसम्राट’ अशा एकाहून एक सरस चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली. विधू विनोद चोप्रा, एन. चंद्रा आणि प्रकाश झा यांसारख्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेतून त्यांनी मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं. मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नानासाहेबांनी ‘नाम फाउंडेशन’ उभारून दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबं आणि जलसंधारणासाठी त्यांनी माणुसकीचा हात पुढे केला. पडद्यावरचा बेधडक नायक आणि पडद्याबाहेरचा संवेदनशील माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. नाना, तुमची एक्झिट झाली… पण तुमचा आवाज, तुमचा अभिनय आणि तुमच्यातला माणूस महाराष्ट्राच्या मनातून कधीच एक्झिट घेणार नाही!![]()
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
.
.
#भावपूर्णश्रद्धांजली #nanapatekar #legend #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026
...
1 week ago
आकाशाच्या अमर्याद सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहणाऱ्या भारतीय वायुसैनिकांच्या शौर्याला, धैर्याला आणि समर्पणाला मानाचा मुजरा! 🇮🇳✈️ आव्हानात्मक परिस्थितीतही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या वीर वायुसैनिकांमुळे राष्ट्र सुरक्षित आहे. त्यांच्या अदम्य धैर्याची, निस्सीम देशभक्तीची आणि राष्ट्रसेवेतील समर्पणाची हीच खरी सलामी. भारतीय वायुसेना दिनानिमित्त भारतीय वायुसेनेच्या सर्व शूर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! जय हिंद! 🇮🇳
.
.
#indianairforce #IAF #mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026
...
1 week ago
शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन, ज्ञानाचा प्रकाश असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या कर्मवीर डॉ. वसंतराव पवार साहेबांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे कार्य म्हणजे केवळ एका व्यक्तीचे योगदान नव्हे, तर पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेली प्रेरणेची एक समृद्ध परंपरा आहे.
मविप्रच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, शिक्षण क्षेत्राविषयीची त्यांची बांधिलकी आणि समाजहिताची तळमळ आजही अनेकांना कार्याची प्रेरणा देते.
अशा या कर्मयोग्याच्या पुण्यस्मृतींना मनःपूर्वक विनम्र अभिवादन! 🙏💐
.
.
.
#drvasantraopawar #Punyatithi #mvpnashik #marathavidyaprasaraksamaj #advnitinthakare2026
...









