Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India
New Education Policy school connect

महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यक्रमामध्ये मोलाचे मार्गदर्शन

New Education Policy school connectमहाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यक्रमामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे साहेब यांनी स्वागत केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती. मराठा विद्या प्रसारक समाज …

महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यक्रमामध्ये मोलाचे मार्गदर्शन Read More »

New Education Policy school connect

New Education Policy School Connect Programme

New Education Policy school connect महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यक्रमामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे साहेब यांनी स्वागत केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती. मराठा विद्या प्रसारक …

New Education Policy School Connect Programme Read More »

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक आणि एम.के.सी.एल. इंडिया (MKCL) यांची दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी ( NEP – 2020 ) नॅशनल एज्यूकेशन पॉलिसी २०२० संदर्भात संयुक्त ऑनलाईन मीटिंग संपन्न झाली

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक आणि एम.के.सी.एल. इंडिया (MKCL) यांची दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी ( NEP – 2020 ) नॅशनल एज्यूकेशन पॉलिसी २०२० संदर्भात संयुक्त ऑनलाईन मीटिंग संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. नितीनजी ठाकरे व श्री.अतूल पातोडी (Sr. General Manager), श्री. अमित रानडे (Sr. General Manager) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . सदर कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील …

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक आणि एम.के.सी.एल. इंडिया (MKCL) यांची दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी ( NEP – 2020 ) नॅशनल एज्यूकेशन पॉलिसी २०२० संदर्भात संयुक्त ऑनलाईन मीटिंग संपन्न झाली Read More »

म.वि.प्र. समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास “कृषिभूषण महाराष्ट्र एफ .पी. ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड-२०२४” पुरस्कार

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास “कृषिभूषण महाराष्ट्र एफ .पी. ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड -२०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापूसाहेब भाकरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचा स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक देउन सन्मान करण्यात आला.कृषी महाविद्यालयाने गेल्या वर्षांपासून कृषी शिक्षण क्षेत्रात तसेच …

म.वि.प्र. समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयास “कृषिभूषण महाराष्ट्र एफ .पी. ओ स्टार्टअप फेडरेशन यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील “कृषिभूषण एक्सलन्स अॅवार्ड-२०२४” पुरस्कार Read More »

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी जेष्ठ अभिनेते, संवादक राहुल सोलापूरकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

आपल्या भारतीय संस्कृतीने,तिच्या इतिहासाने, भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने जगात एक स्थान निर्माण केले आहे. भारतात वेगवेगळे लोक,धर्म,वातावरण,भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य असून ते आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशातील विविध राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषा या येथील संस्कृती,परंपरा याला अनुसरुन आहेत. भारतातील या विविधतेतील एकतेचा अभ्यास युवकांनी करावा. आपली संस्कृती व भाषा टिकवावी,वाढवावी असे प्रतिपादन …

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी जेष्ठ अभिनेते, संवादक राहुल सोलापूरकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन Read More »

म वि प्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा १६ वा पदवीदान आणि ‘इम्पॅक्ट’ मासिकाचा प्रकाशन समारंभ

म वि प्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा १६ वा पदवीदान आणि ‘इम्पॅक्ट’ मासिकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल श्री राजीव कानिटकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, मविप्र कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ.अमृत कौर उपस्थित होते. कार्यक्रमाकरीता पदवीधर, …

म वि प्र समाजाच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा १६ वा पदवीदान आणि ‘इम्पॅक्ट’ मासिकाचा प्रकाशन समारंभ Read More »

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कृषी तंत्रनिकेतनची सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी मोहाडी येथे शैक्षणिक भेट

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कृषी तंत्रनिकेतन नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी मोहाडी येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि प्रक्रिया उद्योगामधले धाडसी वाटचालीचे प्रत्यक्ष दर्शन तेथे जाऊन सर्व विद्यार्थ्यांना घडले. श्री.विलास शिंदे व सहकारी शेतकऱ्यांना शेतमाल काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी त्या मालाचा प्रवास, प्रगतीमधील अडथळे, अपयश, आर्थिक विवंचना सतत भेडसावत असूनही …

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कृषी तंत्रनिकेतनची सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी मोहाडी येथे शैक्षणिक भेट Read More »

435303469_853999093407980_5253459184105627690_n

सिडको कर्मवीर शांतारामबापू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मतदार जनजागृती उपक्रम

सिडको, नाशिक येथील कर्मवीर शांतारामबापू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व क्षेत्रीय संचनालय, युवा व खेळ मंत्रालय महाराष्ट्र व गोवा पुणे कार्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, नाशिक जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “एकदिवसीय स्वच्छता अभियान व राष्ट्रीय मतदार जनजागृती कार्यशाळा” पार पडली.राष्ट्रीय शहीद दिनाचे औचित्य साधून 2024 च्या क्षेत्रीय संचनालय युवा …

सिडको कर्मवीर शांतारामबापू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मतदार जनजागृती उपक्रम Read More »

मविप्र. कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य चंद्रभान ठाकरे याची सहाय्यक आयुक्त पदावर निवड

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगांव बसवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य चंद्रभान ठाकरे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (क्लास १ ) या पदावर निवड झाली आहे. आदित्य हा क.का.वाघ महाविद्यालयातील सेवक कर्मचारी श्री.चंद्रभान ठाकरे यांचा मुलगा …

मविप्र. कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य चंद्रभान ठाकरे याची सहाय्यक आयुक्त पदावर निवड Read More »

433255501_851571733650716_6379699014866303072_n

मा.ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज) यांचा अध्यक्षतेखाली, राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन, नाशिक व बॉश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या ATC सेंटर ( Artisan Training Centre ) मध्ये दिनांक २९ मार्च २०२४ रोजी बॉश इंडिया फाउंडेशन तर्फे श्री.रशमी रंजन (Plant Head Nashik), श्री.श्रीकांत चव्हाण (HRL Head Nashik), श्री प्रदीप धुमाळ (FOX Solutions), श्री रोहित गायकवाड (Trupti Automation), …

मा.ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज) यांचा अध्यक्षतेखाली, राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी मेळावा संपन्न Read More »