Maratha Vidya Prasarak Samaj

New Education Policy school connect

New Education Policy School Connect Programme

New Education Policy school connect

महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट कार्यक्रमामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे साहेब यांनी स्वागत केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती मा. बाळासाहेब क्षीरसागर, संचालक मा. संदीप गुळवे, मा. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक एस के शिंदे सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

Leave a Comment