Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक आणि एम.के.सी.एल. इंडिया (MKCL) यांची दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी ( NEP – 2020 ) नॅशनल एज्यूकेशन पॉलिसी २०२० संदर्भात संयुक्त ऑनलाईन मीटिंग संपन्न झाली

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक आणि एम.के.सी.एल. इंडिया (MKCL) यांची दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी ( NEP – 2020 ) नॅशनल एज्यूकेशन पॉलिसी २०२० संदर्भात संयुक्त ऑनलाईन मीटिंग संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. नितीनजी ठाकरे व श्री.अतूल पातोडी (Sr. General Manager), श्री. अमित रानडे (Sr. General Manager) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . सदर कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील मविप्र संस्थेच्या सर्व सिनीअर कॉलेजचे प्राचार्य, NEP 2020 कोओर्डीनेटर, आयक्यूएसी समन्वयक आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संयोजन मविप्र चे शिक्षणाधिकारी श्री. जाधव सर श्री. मोरे सर व एमकेसीएल चे श्री. सुभाष पाटील यांनी केले होते.

#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik

Leave a Comment