कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा भावस्पर्शी वेध… ऐका ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांचे विशेष मनोगत. रेडिओ कर्मवीर 88.4 FM बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ सकाळी ११.०० | पुनःप्रसारण सायं. ४.०० रेडिओ कर्मवीर App वरही ऐका — लिंक खाली दिली आहे.