Maratha Vidya Prasarak Samaj

1

चंद्रयान-१ प्रक्षेपण दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला सलाम!

चंद्रयान-१ च्या ऐतिहासिक कामगिरीतून प्रेरणा घेत जिज्ञासा, ज्ञान आणि संशोधनाच्या बळावर नवी क्षितिजे गाठूया. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेतून उद्याचा नवा इतिहास घडवूया! चंद्रयान-१ प्रक्षेपण दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला सलाम!

Leave a Comment