Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India

मविप्र. कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये २७ व २८ मार्च रोजी टेलिस्कोप बनविण्याची कार्यशाळा संपन्न

मविप्र’ च्या कर्मवीर बाबुराव ठाकरे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये २७ व २८ मार्च रोजी टेलिस्कोप बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. खगोल विज्ञान व खगोल भौतिकी अंतर्विश्वाविद्यालय केंद्र आणि मविप्र समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता. विंजिट CSR पुढाकारातून या उपक्रमाला बळ ,लाभले होते. अनेक विज्ञान प्रेमी विद्यार्थी, नागरिक व शिक्षकांनीही मोठ्या उत्साहाने या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.

#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik

Leave a Comment