Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India
433255501_851571733650716_6379699014866303072_n

मा.ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज) यांचा अध्यक्षतेखाली, राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन, नाशिक व बॉश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या ATC सेंटर ( Artisan Training Centre ) मध्ये दिनांक २९ मार्च २०२४ रोजी बॉश इंडिया फाउंडेशन तर्फे श्री.रशमी रंजन (Plant Head Nashik), श्री.श्रीकांत चव्हाण (HRL Head Nashik), श्री प्रदीप धुमाळ (FOX Solutions), श्री रोहित गायकवाड (Trupti Automation), प्रदीप संगमनेरे (IAAI Tech), श्री गणेश कोठावदे (Plant Head ABB), श्री प्रशांत कावटे (Plant Head Legrand) व ॲड. नितीन ठाकरे (सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज) यांचा अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला, या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये आता पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी शॉर्ट टर्म व लाँग टर्म कोर्स पूर्ण केला आहे अशा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik

Leave a Comment