भारताचे ५२ वे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…मा. सरचिटणीस
भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून झालेल्या आपल्या सार्थ आणि प्रतिष्ठित निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन ! न्याय, नैतिकता आणि संविधानाचे मूल्य यांचा भक्कम पाया असलेले आपले नेतृत्व भारतीय न्यायव्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपल्या पुढील कार्यकालासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !