मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक
शोकसभा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते स्व.श्री. अजितदादा अनंतराव पवार भावपूर्ण आदरांजली !
शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ I दुपारी ठीक ३.३० वाजता
स्थळ : कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह.
शिवाजी नगर, गंगापूर रोड, नाशिक


