एका माणसाने खांद्यावर झोळी घेतली… आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उभं राहिलं.
एका लोककलावंताने… डफाच्या तालाला शिक्षणाच्या चळवळीचं शस्त्र बनवलं.
गरीब विद्यार्थ्यांसाठी उभं राहिलेलं एक वसतिगृह… पुढे शिक्षणक्रांतीचा पाया ठरलं.