Maratha Vidya Prasarak Samaj

1

उद्या ‘मविप्र समाजदिन’ ! आपल्या शैक्षणिक व सांस्कृतिक स्वाभिमानाचा दिवस !

उद्या ‘मविप्र समाजदिन’ !
आपल्या शैक्षणिक व सांस्कृतिक स्वाभिमानाचा दिवस !
१९ ऑगस्ट २०२६, दुपारी २.०० वाजता
रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड नाशिक
विशेष उपस्थिती :
शालेय शिक्षणमंत्री आमदार दादाजी भुसे
प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉ. यशवंत पाटणे
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा !

Leave a Comment