Maratha Vidya Prasarak Samaj

1

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालकृष्णाच्या खट्याळ लीलांचा आनंद, मैत्रीचा उत्साह आणि एकजुटीची ताकद घेऊन येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 
भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, यश आणि समृद्धी नांदो.

Leave a Comment