स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि विधवा पुनर्विवाहासाठीचा संघर्ष…
या दोन्ही माध्यमांतून समाजसुधारणेची नवी वाट निर्माण करणारे महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
ज्ञान, समानता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार समाजमनात रुजवणाऱ्या या थोर विचारवंतास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 



