Maratha Vidya Prasarak Samaj

1

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

जवानांच्या शौर्याला सलाम, शेतकऱ्यांच्या कष्टांना मान…
आणि राष्ट्रसेवेला सर्वोच्च स्थान देणारे महान नेतृत्व!
‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी मंत्रातून राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची दिशा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🇮🇳🙏

Leave a Comment