आदिशक्तीचा आशीर्वाद, ज्ञानातून घडवूया सक्षम समाज! 

आदिशक्तीच्या कृपाशीर्वादाने प्रत्येक मनात ज्ञानाचा प्रकाश, आत्मविश्वासाची ऊर्जा आणि समाज घडविण्याची प्रेरणा निर्माण होवो. शिक्षण, संस्कार आणि सेवाभावातून सक्षम पिढी घडवत समतेचा, प्रगतीचा आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग अधिक दृढ करूया. मविप्र परिवारातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 



