Maratha Vidya Prasarak Samaj

1

आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिनानिमित्त शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देऊया!

शिक्षण हे केवळ ज्ञानाचे साधन नाही, तर गरिबीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा सक्षम मार्ग आहे. त्यातून स्वावलंबी, सक्षम व समृद्ध समाज घडावा, हाच संकल्प करूया! आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिनानिमित्त शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देऊया! 📚🌱

Leave a Comment