स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी शिखरे गाठता येतात!
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विद्यार्थिनी कु. तेजश्री रोशन शिंदे हिने पुणे मेट्रो पायलट म्हणून मिळविलेल्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
तिचे हे यश अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी असून, MVP च्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि सक्षम संस्कारांचा अभिमानास्पद गौरव आहे.


