Maratha Vidya Prasarak Samaj

1

नाशिकचे सुपुत्र ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

नाशिकचे सुपुत्र ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! ♟️
आपल्या जिद्द, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे!
💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment