Maratha Vidya Prasarak Samaj

1

महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्रीशिक्षणाचा पाया रचून, समतेची क्रांती घडवणारे आणि आपल्या परिवर्तनवादी विचारांनी समाजाला नवी दिशा देणारे महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे महान कार्य आणि विचार सदैव प्रेरणादायी राहतील! 🙏

Leave a Comment