Maratha Vidya Prasarak Samaj

Editorial Team

MVP Nashik Marathon 2026

“Run For Health & Build The Nation” Join the 10th National & 15th State Level MVP Marathon 2026 – Register Now

Dear Viewer , please Register for the 10th National & 15th State Level MVP Marathon 2026 “Run For Health & Build The Nation” by click on below link, Click here to [Register Now]

“Run For Health & Build The Nation” Join the 10th National & 15th State Level MVP Marathon 2026 – Register Now Read More »

पाच वर्षांच्या अथक कष्टांची पूर्ती झाली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली. हे ध्येय साकारणारे वकील संघाचे अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन व उदघाटन समारंभास मनःपूर्वक शुभेच्छा !

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली…अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन

पाच वर्षांच्या अथक कष्टांची पूर्ती झाली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली. हे ध्येय साकारणारे वकील संघाचे अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन व उदघाटन समारंभास मनःपूर्वक शुभेच्छा !

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्य नूतन इमारत साकारली…अध्यक्ष मा. अॅड. श्री. नितीन बाबुराव ठाकरे व वकीलसंघाच्या सर्व सदस्यांचे मविप्र, नाशिक संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन Read More »

ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ

मविप्र समाजाच्या ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक रमेश पिंगळे व ॲड. लक्ष्मण लांडगे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या चंद्रकला पाटील, रामदास मुरकुटे, ॲड. रामचंद्र आहेर, सहदेव जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविणारे

ॲड. विठ्ठलराव गणपतराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ Read More »

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…मा. सरचिटणीस

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…मा. सरचिटणीस भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून झालेल्या आपल्या सार्थ आणि प्रतिष्ठित निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन ! न्याय, नैतिकता आणि संविधानाचे मूल्य यांचा भक्कम पाया असलेले आपले नेतृत्व भारतीय न्यायव्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपल्या पुढील कार्यकालासाठी मनःपूर्वक हार्दिक

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…मा. सरचिटणीस Read More »

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मविप्र संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आयएमआरटी) व असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.शिक्षणसंस्था आता फक्त माहितीच्या संग्रहालयात रूपांतरित होत आहेत, हे बदलायला हवे. मोबाइल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ला विरोध करणाऱ्यांना युवा पिढी शत्रूसमान समजू लागली आहे.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन Read More »

2

सीआयएससीई अंतर्गत मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रादेशिक जलतरण स्पर्धेमध्ये होरायझन अकॅडमीतील गौरी झोळेकर या विद्यार्थिनीची पदकांची हॅट्ट्रीक

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) अंतर्गत गोरेगाव, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रादेशिक जलतरण स्पर्धेमध्ये पदकांची हॅट्ट्रीक घेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील (आयसीएसई) गौरी झोळेकर या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. याबद्दल मविप्र संस्थेचे पदाधिकारी व शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत एकूण २० शाळांनी

सीआयएससीई अंतर्गत मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रादेशिक जलतरण स्पर्धेमध्ये होरायझन अकॅडमीतील गौरी झोळेकर या विद्यार्थिनीची पदकांची हॅट्ट्रीक Read More »