राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निग या नवीन शाखेला सन २०२४-२५ साठी परवानगी मिळाली
मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निग या नवीन शाखेला परवानगी मिळाली असून या शाखेसाठी सन २०२४-२५ या वर्षा करिता प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या शाखेच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यात आली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच ही काळाची गरज









