११ व्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाची सुरुवात दिनांक ४ मार्च रोजी सह्याद्री फार्म मोहाडी येथे झाली
११ व्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाची सुरुवात दिनांक ४ मार्च रोजी सह्याद्री फार्म मोहाडी येथे झाली. याप्रसंगी मविप्र संस्था निर्मित मविप्र पत्रिकेच्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष साहित्यिक भानू काळे, जेष्ठ शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील,सह्याद्री फार्म चे चेअरमन विलास शिंदे,मा.आ.सरोजताई काशीकर,ॲड.वामनराव चटप,गंगाधर मुटे, मराठा विद्या प्रसारक


