इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय. एम.आर.टी.) मध्ये दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्र ” इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” चे आयोजन
मविप्रच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय. एम.आर.टी.) मध्ये बुधवारी (ता. २७) व गुरुवारी (ता. २८) मार्च २०२४ रोजी दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्र ” इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉर्डन मॅनेजमेंट ” चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीनजी ठाकरे, सभापती श्री. बाळासाहेब क्षीरसागर,









