मविप्र संस्थेडून अंधनिधी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
मविप्र संस्थेच्या जिल्हाभरातील शाळांकडून अंधनिधी म्हणुन जमा केलेल्या १२ लाख ५६ हजार रूपये रकमेचा धनादेश संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते दि नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. सदर निधीचा वापर हा बेळगावढगा येथे उभारण्यात येणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या वसतिगृह तसेच वृद्धाश्रम बांधण्यासाठी केला जाणार आहे. यावेळी दि नॅशनल असोसिएशन ऑफ द […]






