कर्मवीर डॉ. वसंतराव पवार — त्यांनी दिशा दिली, वाट घडवली.
कर्मवीर डॉ. वसंतराव पवार — त्यांनी दिशा दिली, वाट घडवली. Read More »
ताऱ्यांपासून राष्ट्रनिर्माणापर्यंत आपल्या ज्ञानाचा आणि संशोधनाचा प्रकाश पसरवणारे थोर भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ताऱ्यांच्या वातावरणातील आयनीकरणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी मांडलेले ‘साहा आयनीकरण समीकरण’ आधुनिक खगोलभौतिकशास्त्राच्या अभ्यासातील महत्त्वाचा टप्पा ठरले. विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनासोबतच त्यांनी वैज्ञानिक संस्थांच्या उभारणीत आणि देशाच्या विकासाशी संबंधित विविध उपक्रमांतही योगदान दिले.ज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून राष्ट्राच्या प्रगतीची
कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा भावस्पर्शी वेध… ऐका ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांचे विशेष मनोगत. रेडिओ कर्मवीर 88.4 FM बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ सकाळी ११.०० | पुनःप्रसारण सायं. ४.००रेडिओ कर्मवीर App वरही ऐका — लिंक खाली दिली आहे.https://www.radiokarmaveer.com/app
अज्ञानरूपी अंधःकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्वक नमन! शिक्षक केवळ धडे शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देतात, स्वप्नांना आकार देतात आणि आत्मविश्वासाने भविष्य घडवण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनातूनच सक्षम पिढी घडते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना जागतिक शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक कृतज्ञ अभिवादन! शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीप…
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेसाठी भारताच्या संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून या प्रतिनिधी मंडळात निवड झालेले ते एकमेव खासदार आहेत. ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या विविध बैठका व समित्यांच्या कामकाजात ते सहभागी होणार आहेत. या
स्वातंत्र्यासाठी संघर्ष… शिक्षणासाठी ध्यास… समाजपरिवर्तनासाठी आयुष्यभर समर्पण… थोर स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मा. प्रतिभाताई आणि मा. डॉ. शर्मिलाताई या कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांच्या सुकन्यांच्या उपस्थितीत अधिकाधिक हृद्द झाला हांडे साहेबांचा जयंती अभिवादन सोहळा